Required Documents for MPSC Exam on Interview Day

Welcome to the MPSC Material Website. In This Post, We will take took on which documents are required for the MPSC Rajyaseva exam or rather all MPSC Exams. Please Understand this “For all MPSC Exams same documents are required but for some exams, other qualifications are also compulsory or required so, in this case, the list will be extended but the basic documents are going to be same for all”. so, before applying for MPSC Exams you have to get all these documents from our respected authorities and some of the documents you may have already.

Note :

 1. Required Documents are Based on Category you have. so, some of the documents may not be required for you.
 2. You have to submit original documents while verifying before interview. otherwise, you will not be allowed to take interview. rejected/disqualified.
 3. based on your exam you may need some additional documents but these document list will be same for Rajayseva, ASO-STI-PSI, ESI, Forest, Agriculture, Engineering exams etc for other posts you may required some additional documents for e.g. for post of Tax assistant you may have to submit Marathi 30 wpm and English 40 wpm Typing Certificates.

MPSC राज्यसेवा : मुलाखतीच्या दिवशी सोबत आणावयाची मुळ कागदपत्रे :

१. जन्मतारखेसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा वय व नागरिकत्वाचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेला शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिकेचा/दवाखान्याचा/ग्रामपंचायतीचा जन्म दाखला.

२. मूळ पदवी/ पदव्युतर पदवी आणि शैक्षणिक पात्रतेचे इतर दाखले, समतुल्य अहर्ता असल्यास त्याबाबत पुरावा /शासन निर्णय.

३. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

४. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नाव बदलल्यासंबंधीचा दाखला.

५. वि. जा.(अ), भ. ज.(ब), भ. ज.(क), भ. ज.(ड), इमाव, वि. मा. प्र., सा.व शै. मागास, महिला (खुला गट) या वर्गवारीचा असल्यास उमेदवार क्रीमिलेयरमध्ये मोडत नाही, असे दर्शविणारे सर्व परिच्छेदात उमेदवाराचेच नाव असलेले व विहित प्राधिकाऱ्याने दिलेले विहित कालावधीतील नॉन- क्रीमिलेयर (NCL) प्रमाणपत्र.

६. जातीचे / जमातीचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्र.

७. दिव्यांग आरक्षणाचा दावा केला असल्यास शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, अप्रकि-२०१२/प्र.क्र. २९७/आरोग्य-६ , दिनांक ६ ऑक्टोबर , २०१२ मधील आदेशानुसार SADM/ दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार www.swavlambancard.gov.in या नवीन संगणक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.

८. खेळाडू आरक्षणाचा दावा केला असल्यास पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचा किंवा तत्पूर्वीची विभागीय क्रीडा उप संचालकांकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोच पावती, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालसंबंधित क्रीडा प्रमाणपत्र.

९. अनाथ आरक्षणाचा दावा केला असल्यास विहित प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र.

१०. लहान कुटुंबाचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्रन.

११. माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेतील सवलतीकरिता माजी सैनिक असल्याचा पुरावा व माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रतेसंदर्भात पुरावा.

१२. अधिवास प्रमाणपत्र

१३.पॅनकार्ड, आधार कार्ड , निडणूक आयोगाचे ओळखपत्र , पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ) यापैकी किमान एक ओळखपत्र आवश्यक.

सूचना: Its, Official Documents list for Rajyaseva Interview. you will also get after qualified for an interview so, don’t worry about it but you must fulfil these documents.

So, this is all about Documents required for the MPSC exam or Interview. so, there are exams where there are no interviews then in such time there will be only a document verification process and if correct then you are eligible otherwise not.

almost, all documents in the list are well known because almost all documents are required for MPSC online form while creating a new profile to apply for any MPSC exam.

88 thoughts on “Required Documents for MPSC Exam on Interview Day”

 1. I did my schooling from
  CBSE board, I don’t have any proof for Marathi language, but my mother tongue is Marathi. M I suppose to take some exam for marathi?

  Reply
 2. Sir maze documents gavche ahet ani mi mumbai la rahte mhnje cast certificate non creamy layer certificate ani domicile certificate gavche ahet ani aadhar card mumbai ani school clg certificate mumbai che ahet tr kahi problem nahi na honar

  Reply
 3. sir i am passing this year B.E.from 2008.so is it better for me to study rajyaseva exam.i am very confident about rajyaseva exam…..please reply

  Reply
  • Yes you can appear for rajya seva exam with your degree. Do analyze the syllabus, past papers and start studying for exam and make short notes and practice and revision.
   You can also manage study with job if you get.
   Best of luck.

   Reply
 4. . मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
  Mhanje nemake konate documents lagtat maja 10 and 12 vi la marathi hote….ajun kahi navin certificate dyave lagte ka

  Reply
  • हो तेच १० वी ला विषय पाहिजे . नाहीतर तसे प्रमाणपत्र द्यावे लागते विद्यापीठाच्या मराठीच्या शिक्षकाकडून ही या उमेदवाराला मराठी येते.

   Reply
   • Sir mi B.E Kel ahe ani majh Diploma passing certificate milale nhi pan marksheet ahe tr interview la te require ahe ka? Tyamule Mi portal la diploma add Kel nhi ahe ase chalel Ka ??

    Reply
    • B. E Varun Apply kele ahe tar B.E Che Final Certificate lagel. And if diploma nahi aahe tarihi te sobat theva. Diploma ka nahi milale te sanga jar magitle tarch!

     Reply
 5. sir, maja friend aahe tyachaver police complaint keli aahe to ajun ti police case chalu aahe tar to mpsc apply karu shakto ka aani tyala gevu shaktat ka jar to exam pass jala tar..
  plz answer mi..

  Reply
  • Ho Exam Deu shakto, but profile madhe te details fill kara.

   Jo paryant result nahi yenar to paryant kahi nahi sangu shakat. And case criminal type aahe ki civil yacha kay farak padto te aata nakki mala mahiti nahi !

   Reply
  • ते कॉलेज मध्ये विचारावे लागेल तिथून बदलून मिळेल नाहीतर मग, विद्यापीठाच्या मुख्यालयात जावे लागेल.
   त्यासाठी सुद्धा कॉलेज मधून फॉर्म आणि प्रूफ वैगरे देतील ते सर्व जोडून तिथे अर्ज केल्यावर तिकडे database मध्ये बदलतील आणि डिग्री च्या मागे दुरुस्त केलेले नाव देतील लिहून.

   १० वी पासून बदल असेल तर १० वी चे पण वरील प्रकारे करावे लागेल..त्यासाठी पण शाळेत जाऊन तिथून अर्ज देतील त्यात आवश्यक कागदपत्रे जोडून बदलून देतील !

   Reply
 6. Sir me engineering kely n diploma pn zaly but tyach certificate harvla ahe pn original results ahet tr te chaltat ka verify kryla.

  Reply
 7. Vishal sir…. माझ्या caste cert. वर माझ्या आडनावाच्या स्पेलिंग मध्ये चूक आहे. Dighe* ऐवजी ते *Dhighe असं झालेलं आहे. तर त्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? बाकी सर्व doc.वर नाव बरोबर आहे. प्लीज मला याबाबत मार्गदर्शन करा.
  आपल्या उत्तराची वाट बघत आहे.प्लीज सर.

  Reply
  • खूपच वेळ असेल तर नवीन काढून घ्या. तेच नाव जर जात पडताळणीसाठी गेले तर त्यात पण तेच येईल.

   तसे काही होणार नाही, अफिडेवीटकरून चालेल. एवढे काही नाही त्यात.

   Reply
 8. Hello Sir,

  Is it necessary to have name change certificate (Gazette) for Married Women?
  Marriage certificate is not sufficient?
  All documents are having the name of before marriage, but in Aadhaar card is with name change.
  Please suggest.

  Reply
  • It’s not that problem. You can show the marriage certificate itself. Your application will be based on original name of 10th. So this name change won’t affect anything. Aadhar Card is only Identity proof not name or anything.

   Reply
 9. Cast certificate ahe majhyakade cast validity nahi nighat ahe maz graduation zla tr….. Document check chya veli validity sathi problem yeil ka…

  Reply
 10. सर profile मध्ये english मध्ये नाव बरोबर टाकलंय..Omkar आणि मराठीत “ओमकार” अस झालंय.. परंतु document नुसार ते “ओंकार” अस पाहिजे होत.Already combine ला apply केलेलं आहे..पुढे काही problem होईल का? का english नाव consider केलं जातं?

  Reply
  • तसा नावामध्ये काही समस्या नाही येणार, नव्या वेबसाईटवर बदलून घ्या. आणि जुन्या वेबसाईटवर जमेल तिथे पण ई-मेल करा ते बदलतील. इंग्लिश नाव बरोबर आहे ते ठीक आहे, पण मराठी पण पाहिजे, पण ठीक आहे, सवडीने बदलून घ्या.

   Reply
 11. सर मी ST कॅटॅगरी चा आहे. फक्त caste certificate देऊन मी mpsc ची परीक्षा देऊ शकतो का?

  Reply
  • हो, कोणत्याही वर्गवरीची जातपडताळणी झाली नसेल तर निवड होऊन ६ महिन्याच्या आत द्यावी लागते

   Reply
 12. सर मी नॉन क्रेमिलेअर च certificate काढण्याच्या वेळी उत्पन्न 50 हजार घेतलेलं आहे
  पण एक योजनेसाठी उत्पन्न 45 हजार घेतलंय
  तर mpsc पास झाल्यावर document चा काही प्रॉब्लेम होईल का?

  Reply
  • नाही , जे अर्ज करतांना माहिती दिलेली ते प्रमाणपत्र दाखवावे लागेल , मर्यादा 8 लाख आहे तर एवढ्या याची काही समस्या नाही येणार. फक्त दोन्ही नाही लागणार, कोणतेही एक..जे अर्ज करते वेळी भरलेले

   Reply
 13. सर नवीन नॉन क्रेमेलीअर च certificate 45 हजार उत्पन्न घेऊन काढून ते mpsc ला देऊ की जुने देऊ

  Reply
  • जुन्या परीक्षेचा अर्ज भरला असेल त्याला जुने लागेल, या पुढे नवीन अर्ज केला की त्याला नवीन लागेल जाहिरातप्रमाणे.

   Reply
 14. सर मी handicap या category मध्ये येत आहे
  तर cremelayer certificate द्यावं लागेल का mpsc ला कारण मी obc सुद्धा आहे

  Reply
  • Category तर OBC निवडावी लागेल, सोबत दिव्यांग प्रमाणपत्र लागेल.त्यामुळे NCL ची माहिती शक्यतो लागेल, कारण NCL असेल तरच OBC पात्र असेल

   Reply
 15. सर माझ्याकडे दोन उत्पन्न दाखले आहेत 45 हजार आणि 50 हजार असे दोन आहेत
  मागच्या वर्षी 50 हजाराचा दाखल घेऊन नॉन क्रेमिलेअर च certificate घेतलंय आणि ते mpsc ला दिल आहे
  आणि 45 हजाराच उत्पन्न यावेळी घेऊन दाखला एका योजनेसाठी घेतला आहे
  तर mpsc नक्की कोणता दाखला चेक करेल
  आणि यामुळे पोस्टिंग साठी काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना?
  या दोन उत्पन्न दाखल्यांमुळे काही प्रॉब्लेम तर नाय होणार ना पुढे mpsc मध्ये

  Reply
 16. सर माझ कास्ट सर्टिफिकेट नाही निघत कारण माझ्या बाबांच्या लिविंग सर्टिफिकेट वर जन्मस्थल हे विजापुर आहे आणि माझा जन्म हा महाराष्ट्र मदलाच आहे तसे माझ्याकड़े डॉक्यूमेंट पन आहेत सगळे मग मला एमपीएससी ची एग्जाम द्यायची असेल तर मला काय करता येईल कृपया मला सांगा

  Reply
  • परीक्षा द्यायला काही अडचण नाही येणार. फक्त तुम्ही तुमचा पत्ता नक्की कोणता ते बघा आणि आरक्षित वर्गात असाल तर त्याचा तुम्हाला उपयोग करून इतर आरक्षित जागांवर दावा करता येईल

   आणि तुम्ही खुल्या वर्गातले असाल तर कुठे राहता काय याचा एवढा फरक पडत नाही..भारतातला कोणताही व्यक्ती परीक्षा देऊ शकतो.

   थोडे रहिवासी बद्दल बघून दुरुस्त करून घ्या. काही अडचण नाही येणार

   Reply
 17. Sir mpsc च्या नवीन website वर पासवर्ड रेसिट होत नाही
  मोबाइल आणि कॉम्प्युटर दोन्ही वर होत नाही
  आणि आता combine ची परीक्षा जवळ आली आहे मग हॉलतिकीट कस निघणार

  Reply
  • नक्की काय होते ? त्याला काही अडचण नाही आली पाहिजे, नंतर प्रयत्न करून बघा , होऊन जाईल. प्रवेशपत्र ची चिंता करू नका… ते मिळून जाईल…

   Reply
 18. सर mpsc च्या नवीन वेबसाइट वर जून account verify करण्यासाठी जुना password रेसिट करावा लागतो ना तो माझा होत नाही
  मी combine चा फॉर्म भरला आहे
  मग पासवर्ड रीसेट का होत नाही याबद्दल काही माहिती असेल तर सांगा सर

  Reply

Leave a Reply