How to Download Combine Exam Hall Ticket

1. दिलेल्या लिंक वर जा.

http://3.109.167.62/mpsconline/public/admitCardLogin

http://13.127.59.127/mpsconline/public/admitCardLogin

https://eformsmpsc.org.in/admitCardLogin

२. परीक्षा निवडा

३. लिस्ट मधील कोणतेही एक निवडा मोबाईल ठीक आहे, किंवा अर्ज क्रमांक , इमेल किंवा आधार या प्रमाणे जे वाटेल ते. शक्यतो मोबाईल किंवा अर्ज क्रमांक निवडा.

४. Click Here To Login वर क्लिक करा.

५. Profile दिसेल, त्यात तुमचा फोटो, नाव ,क्रमांक, केंद्र हे दिसेल ते बरोबर आहे ते बघा.

६. Download Admission Certificate वर क्लिक करा, तुमचे Hall Ticket , PDF मध्ये Download होईल.

७. ते घेऊन त्याला प्रिंट करा आणि परीक्षेला घेऊन जा. (प्रिंट आवडेल तशी करा.)

८. बाजूला कोपऱ्याला Logout दिसेल तिथून Logout करा.

Leave a Reply