MPSC Toppers Prelim Tips Ashish Barkul 2018

# पूर्व परीक्षा संदर्भात

पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी पासून , कसा करावा असे बरेच प्रश्न विचारले जातात, या संदर्भातील माझा अॅप्रोच मी शेअर करत आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही साठी MCQ solving skill . चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे अभ्यास ची method मेन्स ची जी आहे ती राहू दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु प्रश्न हा उभा राहतो की, मेन्स चा अभ्यासक्रम विस्तृतपणे उपलब्ध आहे,त्यामुळे कशे आणि किती वाचायचे याची कल्पना येते, परंतु प्रेलिम ला हेच लक्षात येत नाही( सामान्य अध्ययन चा बाबतीत तरी घडते).कारण आयोगाने देखील अभ्यासक्रम एका घटकासाठी एका ओळीत मांडला आहे. त्यामुळे किती खोलात जायचे, किती wide , . त्या विषयाचा अभ्यास करायचा ,याची आयडिया येत नाही.त्यामुळे gs ल बऱ्याचदा स्कोअर खूप कमी येतो.तर काय करावे आणि काय करू नये

१) पुस्तके – २-३ टॉपर ची booklist scan. करा .त्यानंतर स्वतः ची booklist तयार करा. standard books. असतील तर एकच source राहू द्यात.e.g राज्यशास्त्र – कोळंबे किंवा लक्ष्मीकांत एकच वाचला तरी sufficient आहे.

2) योग्य नियोजन – दोन पेपर आहेत आपल्याला. दोन्हीला संतुलित करता आले पाहिजे. असे होते की , GS . मध्ये विषय एवढे जास्त असल्याने , CSAT कडे, आपले दुर्लक्ष होते. अपुऱ्या तयारी मुळे ,पेपर पण अवघड जातो, आणि पूर्व ला अपेक्षित marks. येत नाही. त्यामुळे दोन्ही पेपर व्यवस्थित कसे cover होतील हे पहिले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन केले पाहिजे.

3) मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण -बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की विश्लेषण का करावे , आणि करावे तर कसे करावे

A) . का करावे विश्लेषण मुळे प्रश्नांचा रोख कसा आहे,कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे , काठिण्य पातळी किती आहे ह्या सर्व बाबींची समज येते. तसेच अभ्यासाला दिशा मिळतेदुसरे म्हणजे जवळपास १०% प्रश्न repeat . होतात ( not as it is,but similar)😎

विश्लेषण कसे करायचे ?

a) प्रश्न हा कोणत्या विषयाशी संबंधित आहे हे ओळखता आला पाहिजे

b) त्यांनतर त्या विषयातील कोणत्या घटकाशी related आहे.

c) त्याविषयावर to प्रश्न ,कसे विचारले आहेतम्हणजे factual , conceptual , किँवा statement based आहेत हे वर्गीकरण करणे अश्या काही गोष्टी यात येतात

4) minimum books with maximum revisionपुस्तके जेवढी वाढवाल तेवढी उजळणी करताना समस्या येईल. त्यामुळे कमी पुस्तके निवडून जास्त वेळा चाळलेली better. साधारण 1 reading नंतर 3-4 वेळा revision होतील अश्या दृष्टीने प्रयत्न करा. जेवढ्या जास्त revision तेवढं जास्त लक्षात राहते, विषयावरील पकड आणखी घट्ट होते.

5) सरावA)MCQ based. परिक्षा आहे,त्यामुळे ह्या प्रश्न कसे tackle करायचे ,हा जो जाणतो तो यशस्वी होतो. हे कौशल्य जास्तीत जास्त प्रश्न डोळ्या खालून गेल्यावर विकसित होते. त्यामुळे जास्तीत जास्त Quality प्रश्न सोडवण्याची सवय ठेवा.त्यासाठी प्रश्न संच किंवा / आणि टेस्ट सीरिज चे प्रश्न सोडवू शकता.

6) टेस्ट सीरिज लावावी का नाहीज्यांना time mgmt जमत नाही, अभ्यासात discipline राहत नाही त्यांनी अवश्य लावा. त्यामुळे हे issue tar solve होतातच , शिवाय स्पर्धेत आपण कुठे आहोत हे पण कळतेपरंतु लावलीच पाहिजे तरच success मिळते असे नाही. काही जणांना,टेस्ट चे paper kinva मिळालेल्या मार्क्स मुळे टेन्शन वाढते,अश्यानी घरी आणून solve kele tari chalel. . टेस्ट पेपर चा फायदा करून घायचा असेल तर, मार्क्स किती मिळाले व रंक किती आली यापेक्षा , आपल्या कुठे चुका झाल्या , का झाल्या ह्या भागावर भर द्या.चुकलेले प्रश्न मार्क करून ठेवा, पेपर ची उजळणी करताना त्या कडे विशेष लक्ष द्या.

७)माझा अॅप्रोच- लिंक शेअर केली आहे.

८) बुकलिस्ट – मी आधी share केलेली आहे.

तयारी आपण केलेली असते ,खूप कष्ट घेतलेले असते,परंतु सर्वात महत्वाचे असते D – day ची temperament, attitude. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करणे , exam divashi सुधा तो दृष्टिकोन maintain ठेवणे, याचा तुम्हाला यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा असेल. शेवटी relative performance matters. त्यामुळे एक्झाम मध्ये कठीण प्रश्न आले म्हणून depress hou नका किंवा खूप सोपे वाटले म्हणून excite hou naka. 2 तास sincere ठेवा, यश तुमचेच असेल.

आशिष बारकुल- उपजिल्हाधिकारी

Leave a Comment