MPSC Rajya Seva Exam New Pattern from 2023

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ✅✅

सोबत, राज्य सेवा पूर्व परीक्षासुद्धा रद्द होऊन एक सामायिक “Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination” होईल. आणि त्यातून स्वतंत्र निकाल लागून पुढे ज्या-त्या संवर्गाच्या मुख्य परीक्षा होतील.

Syllabus: MPSC Rajyaseva Syllabus [English] PDF

MPSC चा नवीन Syllabus UPSC च्या धर्तीवर आहे. खाली , UPSC च्या Papers ची लिंक देत आहे.

लिंक: UPSC Questions Papers with Answers Keys

Follow our Telegram Channel for Latest Updates: https://t.me/mpscmaterial

Announcement regarding the revised pattern of State Services Examination

Update : राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

PDF Link:  Press Note: Rajya Seva Main Pattern Change – 24-6-2022

Optional Descriptive चे पेपर खालील Links वर उपलब्ध आहेत.

[ALL] MPSC Rajyaseva Exam 2011 Optional Questions Papers
[ALL] MPSC Rajyaseva Exam 2010 Optional Questions Papers
[ALL] MPSC Rajyaseva Exam 2009 Optional Questions Papers
[ALL] MPSC Rajyaseva Exam 2007 Optional Questions Papers
[ALL] MPSC Rajyaseva Exam 2006 Optional Questions Papers

6 thoughts on “MPSC Rajya Seva Exam New Pattern from 2023”

Leave a Reply