MPSC Technical Assistant : Exam Pattern and Syllabus

Welcome to MPSC Material. This is new post about Exam Pattern of MPSC Technical Assistant and MPSC Technical Assistant Complete Syllabus.

Here is Exam Pattern For MPSC Technical Assistant Exam :

So, There is no mains exam exam and plus no interview and you can appear for this exam as bonus because the syllabus is simple.

Here is one and only syllabus for MPSC Technical Assistant.

Marathi

सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना , व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

English

Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms & Phrases and Comprehension of passage.

३. सामान्य ज्ञान व बुद्धिमापन चाचणी आणि विमा संचालनालयांतर्गत माहिती

१) सामान्य ज्ञान

(अ) चालू घडामोडी:

जागतिक तसेच भारतातील सामाजिक, साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक वऔद्योगिक सुधारणा, क्रीडा विषयक बाबी, अर्थ विषयक बाबी.

(ब)महाराष्ट्राचा भूगोल :

महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल , मुख्य रचनात्मक विभाग,हवामान (), पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या , पर्वत, डोंगर, राजकीय विभाग प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या (), लोकसंखेचे स्थलांतरण व त्यांचे मूळ व अंतिम स्थानांवर परिणाम , ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

(क) माहितीचा अधिकार कायदा- २००५

(ड) महाराष्ट्राचा इतिहास :

सामाजिक व आर्थिक जागृती(१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींची कामे, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग , स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी(सत्यशोधक समाज, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, हिंदू महासभा, मुस्लीम लीग, राष्ट्रीय क्रांती चळवळ, डावी विचारसरणी कामुनिस्ट चळवळ, शेतकरी चळवळ, आदिवासींचा उठाव.)

(इ)भारतीय राज्यघटना :

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भुमिक व तत्वे, घटनेची महताव्ची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध , निधर्मी राज्य , मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, व मंत्रिमंडळ- भूमिका, अधिकार व कार्य , राज्य विधीमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.

(ई) संगणक व माहिती तंत्रज्ञान :

आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध,   नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळया सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग , भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब आशिया,, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.

२) बुद्धिमापन चाचणी

उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने बुद्ध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

३)विमा संचालनालयांतर्गत माहिती

 १. शासकीय विमा निधीची माहिती.

२. सर्व साधारण (Non-Life) विमा क्षेत्रातील विमा पत्रक प्रकार व त्यांची विमा जोखीम व्याप्ती.

३. विमा मुल तत्वे व विमा व्यवहारात उपयोग (Principle & Practice of Insurance) (भारतीय विमा संस्था मुंबई यांनी अनुज्ञप्ती( Non-Life) परीक्षेसाठी विहित केलेला अभ्यासक्रम )

४. विमा नियमन विकास प्राधिकरण (केंद्र शासनाची विमा व्यवसायाचे नियामीकरण करण्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा) (यांची माहिती वेबसाईट- www.irda.gov.in येथे पहावी.)

 

 

 

 

Leave a Comment