MPSC ESI : Exam Pattern and Syllabus

Hello Everyone and Welcome to MPSC Material And here in This Post you will see The detailed Syllabus For MPSC ESI(Excise Sub-Inspector) Exam with Pattern.

So First Thing Comes First… Here is…

ESI, Tax Assistant आणि Clerk Typist या तिन्ही पदांसाठी आता एकत्र परीक्षा होईल पण मुख्य परीक्षेचा पेपर २ सोडून तर नवीन syllabus आणि pattern आलेला आहे तर तुम्ही तो बघावा…

लिंक : Maharashtra Class 3 Services Exam New Pattern and Syllabus.

MPSC च्या अभ्यासक्रमात बदल झाले तर मी हे असे करतो जेणे करून दुसऱ्यांना चुकीची माहिती जाणार नाही . दुसर्या कोणत्या website वरून तुम्ही जुना syllabus बघत असाल तर काळजी घ्या.

आमच्याशी Facebook वर connect राहा : fb.com/mpscmaterial

MPSC ESI Exam Pattern :

The Pattern is simple in prelim there is one paper and in mains there are two Papers and one more thing that there is no interview .

The Detailed Syllabus For MPSC ESI Exam is as follow :

MPSC ESI Prelim Syllabus

 

सामान्य क्षमता चाचणी

  1. चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील.
  2. नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).
  3. इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
  4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
  5. वाणिज्य व अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  6. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).
  7. बुद्धिमापन चाचणी व अंक गणित : बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

 

The MPSC ESI Mains Exam Has 2 Papers Namely Paper 1 and Paper 2 . The Syllabus is as Follows :

MPSC ESI Mains Paper 1 Syllabus :

Paper No. 1 (Marathi & English)

Marathi:  सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना , व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

English: Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning and Comprehension of passage.

 

MPSC ESI Mains Paper 2 Syllabus :

Paper No. 2 (General Knowledge, Intelligence Test, Knowledge of the Subject)

  1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
  2. बुद्धिमता चाचणी
  3. महाराष्ट्राचा भूगोल- महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल , मुख्य रचनात्मक विभाग,हवामान (), पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या , पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या (), लोकसंखेचे स्थलांतरण व त्यांचे मूळ व अंतिम स्थानांवरील परिणाम , ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
  4. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती(१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींची कामे, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग , स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.
  5. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भुमिक व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध , निधर्मी राज्य , मुलभूत हक्क व कर्तव्ये,  राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
  6. माहिती अधिकार अधिनियम – २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
  7. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध  व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (Case law), नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळया सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग , भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब आशिया,, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.
  8. मानवी हक्क व जबाबदाऱ्या- संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्य घटनेतील तरतूद, भरतीतील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या , गरिबी, निरक्षरता , बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी , (हिंसाचार, भ्रष्टाचार , दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्या संबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ , मानवी हक्क सरंक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचारास प्रतिबंध ) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
  9. The Bombay Prohibition Act,1949
  10. The Maharashtra Excise Manual, Volume-I
  11. The Maharashtra Excise Manual, Volume-II
  12. The Prohibition and Excise Manual, Volume-II

 

2 thoughts on “MPSC ESI : Exam Pattern and Syllabus”

Leave a Comment